तपशील
ऐका
शेतीविषयक बातम्या
शेतकरी समाचार
DeHaat Channel
1 year
Follow

ड्रोन तंत्रज्ञान योजनेस अल्प प्रतिसाद; अनुदानासाठी अल्प अर्ज

खतांचा वापर कमी करण्यासह मजूरटंचाईची समस्या दूर करण्यासाठी आणि युरिया, डीएपी व इतर खतांच्या नॅनो खतांच्या कार्यक्रमाला प्रोत्साहन देण्यासाठी केंद्र शासनाने शेतकऱ्यांना ड्रोनसाठी अनुदान देण्याचे जाहीर केले असून, त्याबाबत मार्गदर्शन सूचना जारी केल्या आहेत.


52 Likes
Like
Comment
Share
Get free advice from a crop doctor

Get free advice from a crop doctor