देहात कंपनीचे खुराक वाढवेल उत्पादन अमाप - श्री योगेश पडोळ (DeHaat Khurak 5000)

देहात कंपनीचे खुराक वाढवेल उत्पादन अमाप - श्री योगेश पडोळ (DeHaat Khurak 5000)
देहात कंपनीचे खुराक हा दुभत्या जनावरांसाठी उत्तम आहार असून, खुराक जनावरांना प्रथिने आणि पोषक तत्वांची मुबलकता पुरवते असे आवाहन चांदाई एक्को, जालना येथे आयोजित केलेल्या "फिल्ड डे" कार्यक्रमात देहात कंपनीचे विक्री अधिकरी श्री योगेश पडोळ यांनी केले.
जालना येथील पशुपालकांसाठी ही बैठक आयोजित करण्यात आली होती. या बैठकीला जिल्ह्यातील विविध ठिकाणाहून पशुपालक उपस्थित होते. श्री पडोळ यांनी यावेळी खुराक 5000 व वेटनोकल गोल्ड प्लस यांच्या वापरामुळे जनावरांच्या दुधाच्या प्रमाणात होणारी वाढ, एसएनएफ व फॅट याविषयी सांगितले तसेच, देहातच्या इतर सेवा, पशु खाद्य, पोषण उत्पादने व पीक संरक्षण उत्पादनांबद्दलही सांगितले व मार्गदर्शन केले.
खुराक 5000:
- 10-15 लिटर दूध देणाऱ्या जनावरांसाठी योग्य
- 22-23% प्रथिने आणि 4% फॅटने समृद्ध
वापरण्याचे प्रमाण : 500 ग्रॅम / लिटर दूध उत्पादन
वेटनोकल गोल्ड प्लस:
- जनावरांच्या शरीरातील कॅल्शियमची कमतरता भरून काढण्यास उपयुक्त
- दूध उत्पादनात वाढ
- दात आणि हाडे मजबूत होतात
वापरण्याचे प्रमाण : 10 मिली प्रति लिटर दूध किंवा 100 ग्रॅम प्रति दिन
कृपया सुरू ठेवण्यासाठी लॉगिन करा

Get free advice from a crop doctor
