तपशील
ऐका
देहात उत्पादन
देहात महाराष्ट्र
DeHaat Channel
8 Mar
Follow

देहात कंपनीचे खुराक उत्पादन देईल कमाल - श्री योगेश पडोळ (DeHaat Khurak)


देहात कंपनीचे खुराक उत्पादन देईल कमाल - श्री योगेश पडोळ (DeHaat Khurak)

देहात कंपनीचे खुराक हा दुभत्या जनावरांसाठी उत्तम आहार असून, खुराक जनावरांना प्रथिने आणि पोषक तत्वांची मुबलकता पुरवते असे आवाहन केदारखेडा, तालुका-भोकरदन, जिल्हा-जालना येथे आयोजित केलेल्या बैठकीत देहात कंपनीचे विक्री अधिकरी श्री योगेश पडोळ यांनी केले.

केदारखेडा येथील पशुपालकांसाठी ही बैठक आयोजित करण्यात आली होती. या बैठकीला गावातील अनेक पशुपालक उपस्थित होते. श्री पडोळ यांनी यावेळी खुराक 5000, वेटनोकल गोल्ड व दूध प्लस यांच्या वापरामुळे जनावरांच्या दुधाच्या प्रमाणात होणारी वाढ, एसएनएफ व फॅट याविषयी सांगितले तसेच, देहातच्या इतर सेवा, पशु खाद्य, पोषण उत्पादने व पीक संरक्षण उत्पादनांबद्दलही सांगितले व मार्गदर्शन केले.

खुराक 5000:

  • 10-15 लिटर दूध देणाऱ्या जनावरांसाठी योग्य
  • 22-23% प्रथिने आणि 4% फॅटने समृद्ध

वापरण्याचे प्रमाण : 500 ग्रॅम / लिटर दूध उत्पादन

वेटनोकल गोल्ड प्लस:

  • जनावरांच्या शरीरातील कॅल्शियमची कमतरता भरून काढण्यास उपयुक्त
  • दूध उत्पादनात वाढ
  • दात आणि हाडे मजबूत होतात

वापरण्याचे प्रमाण : 10 मिली प्रति लिटर दूध किंवा 100 ग्रॅम प्रति दिन

दूध प्लस:

  • प्रजनन समस्या सोडवण्यासाठी प्रभावी
  • वंध्यत्वाची समस्या दूर करण्यासाठी उपयुक्त
  • चांगल्या शारीरिक विकासासाठी फायदेशीर
  • फॅट आणि एसएनएफ वाढवण्यासाठी उपयुक्त

वापरण्याचे प्रमाण : 50 ते 100 ग्रॅम प्रति दिवस

50 Likes
Like
Comment
Share
Get free advice from a crop doctor

Get free advice from a crop doctor