तपशील
ऐका
कृषी उत्पादने
देहात उत्पादन
देहात महाराष्ट्र
DeHaat Channel
1 year
Follow

देहात न्यूट्री वन MgSo4 मातीतील मॅग्नेशिअमची कमतरता करते दूर! (DeHaat Nutri one MgSo4 removes magnesium deficiency in the soil!)


घटक: 9.5% मॅग्नेशिअम आणि 12% सल्फर

देहात न्यूट्री वन MgSo4 चा उपयोग:

  • देहात न्यूट्री वन MgSo4 मातीतील मॅग्नेशिअमची कमतरता दूर करते.
  • वनस्पतींमधील नायट्रोजन आणि फॉस्फरसचे शोषण सुधारते.
  • नवीन शाखा तयार होण्यास मदत करते.
  • वनस्पतींमध्ये कार्बोहायड्रेट्सचा वापर वाढवते.
  • पेरणीच्या वेळी, उभ्या पिकामध्ये किंवा थेट मातीत वापरता येते.
  • धान्यामधील प्रोटीनचे प्रमाण वाढते.

वापरण्याचे प्रमाण -

पेरणी किंवा लावणीच्या वेळी 25 किलो/एकर

वरील उत्पादनाची खरेदी करण्यासाठी, येथे क्लिक करा https://dehaat.in/mr/product/MICRONUTRIENTS-MGSO4

47 Likes
Like
Comment
Share
Get free advice from a crop doctor

Get free advice from a crop doctor