तपशील
ऐका
कृषी उत्पादने
देहात उत्पादन
देहात महाराष्ट्र
DeHaat Channel
1 year
Follow

देहात वर्सेट उशिरा येणाऱ्या करप्या पासून करते टोमॅटो पिकाचे संरक्षण! (DeHaat Versate protects Tomato crop from late blight!)


घटक - सिमोक्सानिल 8% + मॅन्कोझेब 64% डब्ल्यू.पी

वर्सेटचा उपयोग:

  • वर्सेट वनस्पतींद्वारे वेगाने शोषले जाते. (3 तासांपेक्षा कमी वेळात)
  • हे पिकांचे लोकल आंतरप्रवाही हालचाली व पानांचे ट्रान्सलेमिनार क्रियेद्वारे रोगांपासून संरक्षण प्रदान करते.
  • हे लाभकारी कीटक व जीवांसाठी कमी हानीकारक आहे.

लक्ष्यित पीक व रोग:

  • टोमॅटो आणि बटाटा: उशिरा येणारा करपा
  • द्राक्षे आणि काकडी: डाउनी मिल्ड्यू (केवडा)

वापरण्याचे प्रमाण -

600 ग्रॅम/एकर

वरील बुरशीनाशकाची खरेदी करण्यासाठी, येथे क्लिक करा https://dehaat.in/mr/product/VERSATE

49 Likes
Like
Comment
Share
Get free advice from a crop doctor

Get free advice from a crop doctor