तपशील
ऐका
शेतीविषयक बातम्या
शेतकरी समाचार
DeHaat Channel
30 Mar
Follow

देशात हळद काढणी 70 टक्के आटोपली

सांगली: देशातील हळद उत्पादन घेणाऱ्या राज्यात हळदीची काढणी अंतिम टप्प्यात आली आहे. सध्या 70 टक्के हळद काढणी आटोपली असून 30 टक्के हळद येत्या पंधरा ते वीस दिवसांत पूर्ण होईल. परंतु पावसाच्या खंडामुळे हळद उत्पादनात 30 टक्के घट होईल. तसेच देशातील हळदीच्या उत्पादनाचे चित्र एप्रिलमध्ये स्पष्ट होईल, असा अंदाज हळद उद्योगातील जाणकार आणि हळद संशोधन केद्रांने व्यक्त केला आहे.


42 Likes
Like
Comment
Share
Get free advice from a crop doctor

Get free advice from a crop doctor