तपशील
ऐका
शेतीविषयक बातम्या
शेतकरी समाचार
DeHaat Channel
1 year
Follow

देशात ऊस लागवडीत सव्वा लाख हेक्टरनी वाढ

देशात गेल्या वर्षीच्या तुलनेत यंदा उसाची लागवड सुमारे सव्वा लाख हेक्टरनी वाढली आहे. ८ जुलैअखेर देशात ५६.८८ लाख हेक्टरवर लागवड झाली आहे. गेल्या वर्षी याच कालावधीपर्यंत देशात ५५.४५ लाख टन उसाची लागवड झाली होती.


28 Likes
Like
Comment
Share
Get free advice from a crop doctor

Get free advice from a crop doctor