तपशील
ऐका
शेतीविषयक बातम्या
शेतकरी समाचार
DeHaat Channel
1 year
Follow

देशातील हळद विक्रीचा हंगाम आटोपल्यात जमा

देशातील महत्त्वाच्या हळद बाजारपेठांतील हळद विक्रीचा हंगाम आटोपला आहे. गेल्या दोन महिन्यांपासून हळदीचे दर टिकून आहेत. बाजारात प्रतवारीनुसार हळदीला प्रतिक्विंटल १६ हजारांपासून ते १८ हजार रुपये असा दर आहे. मराठवाडा आणि इरोड या बाजारपेठेत हळद विक्री सुरू आहे. मराठवाड्यातील हळद विक्री काही दिवसांत उरकण्याची शक्यता असून इरोड बाजारात वर्षभर हळद विक्री होते. त्यामुळे येत्या महिनाभर हळदीच्या दरात फारसे चढ-उतार होण्याची चिन्हे नसल्याचा अंदाज हळद उद्योगातील जाणकारांनी व्यक्त केला.


50 Likes
Like
Comment
Share
Get free advice from a crop doctor

Get free advice from a crop doctor