तपशील
ऐका
शेतीविषयक बातम्या
शेतकरी समाचार
DeHaat Channel
1 year
Follow

देशभरात अंडीचे दर ६५० रुपयांवरून ५०० रुपयांवर

थंडीत पौष्टिक घटक म्हणून आहारात अंड्यांना मागणी राहते. त्यामुळे दर वर्षी थंडीच्या दिवसात मागणीत वाढ होत असल्याने दरही तेजीत येतात, असा लेअर पोल्ट्री व्यावसायिकांचा अनुभव आहे. मात्र यावेळी थंडीच्या तीव्रतेत वाढ नोंदविली गेली असताना अंडी मागणी मात्र अपेक्षित नाही. परिणामी, अंडीचे दर पूर्वीच्या ६५० रुपये प्रती हजारांवरून आता थेट ४८० रुपयांवर आले आहेत. देशभरात अशीच स्थिती असल्याची माहिती लेअर पोल्ट्री व्यावसायिक रवींद्र मेटकर यांनी दिली.


38 Likes
Like
Comment
Share
Get free advice from a crop doctor

Get free advice from a crop doctor