तपशील
ऐका
शेतीविषयक बातम्या
शेतकरी समाचार
DeHaat Channel
11 Apr
Follow

देशभरात तुरीच्या भावाची चढती कमान

सध्या अनेक बाजारात तुरीचा भाव 11 हजार ते 12 हजार रुपयांच्या दरम्यान पोचला आहे. देशातील परिस्थिती तेजीला पूरक आहे. त्यामुळे दरात आणखी 5 ते 7 टक्क्यांची वाढ अपेक्षित आहे. पण दुसरीकडे सरकारही तेजीला लगाम घालण्यासाठी प्रयत्न करत आहे. त्यामुळे दरात चढउतारही राहतील, असा अंदाज तूर बाजारातील अभ्यासकांनी व्यक्त केला.


27 Likes
Like
Comment
Share
Get free advice from a crop doctor

Get free advice from a crop doctor