ऐका
शेतकरी समाचार
DeHaat Channel
7 Oct
Follow
दहा टक्के रक्कम भरून मिळणार सौरऊर्जा निर्मिती पॅनेल्स आणि कृषी पंप; महावितरणकडून माहिती
"शेतकऱ्यांना सिंचनासाठी केवळ दहा टक्के रक्कम भरून सौरऊर्जा निर्मिती पॅनेल्स व कृषी पंप, असा संपूर्ण संच देण्यात येणार आहे. तर मागेल त्याला सौर कृषिपंप या योजनेंतर्गत पंप बसविण्यामध्ये 'महावितरण'ने सहा महिन्यांत पन्नास हजारांचा टप्पा ओलांडला आहे. सध्या युद्ध पातळीवर याबाबत काम सुरू असल्याची माहिती 'महावितरण'चे अध्यक्ष लोकेश चंद्र यांनी दिली. ते गुरूवारी (ता.०३) माध्यमांशी बोलत होते.
36 Likes
Like
Comment
Share
कृपया सुरू ठेवण्यासाठी लॉगिन करा
Get free advice from a crop doctor