ऐका
शेतकरी समाचार
DeHaat Channel
1 year
Follow
धुळे जिल्ह्यात २१ वी पशुगणना

सप्टेंबर ते डिसेंबर-२०२४ या कालावधीत संपूर्ण भारतात २१ वी पशुगणना केली जाणार आहे. या पशुगणनेमध्ये प्रत्येक शहरी व ग्रामीण भागातील प्रत्येक घराला भेट देऊन प्रगणक त्यांच्या पशुधनाची माहिती, पशुसंवर्धन विषयक व्यवसाय, उद्योजकता, रोजगार, दुध उत्पादन आदी माहिती संकलित करतील.
46 Likes
Like
Comment
Share
कृपया सुरू ठेवण्यासाठी लॉगिन करा

Get free advice from a crop doctor
