ऐका
शेतकरी समाचार
DeHaat Channel
1 year
Follow
दोन लाख शेतकऱ्यांचे बँक खाते आधार संलग्न नाही – सरकारी-योजनांपासून वंचित !

राज्यातील दोन लाख शेतकऱ्यांचे बँकेतील खाते क्रमांक आधार प्रणाली अजूनही संलग्न झालेली नाही. त्यामुळे सरकारी लाभांपासून या शेतकऱ्यांना वंचित राहावे लागत आहे, अशी माहिती सूत्रांनी दिली.
52 Likes
Like
Comment
Share
कृपया सुरू ठेवण्यासाठी लॉगिन करा

Get free advice from a crop doctor
