ऐका
शेतकरी समाचार
DeHaat Channel
1 year
Follow
द्राक्ष बागायतदारांचे प्रश्न सोडवा ; द्राक्ष बागायतदार संघाने केंद्रीय कृषिमंत्र्यांकडे केली मागणी

द्राक्ष उत्पादक शेतकरी गेल्या काही वर्षांत नैसर्गिक आपत्ती, धोरणातील अस्थिरता अशा विविध समस्यांचा सामना करत आहे. या केंद्र शासनाशी निगडीत समस्यांबाबत महाराष्ट्र द्राक्ष बागायतदार संघाने केंद्रीय कृषिमंत्री शिवराजसिंह चौहान यांची भेट घेऊन विविध प्रश्नांकडे लक्ष वेधले आहे.
51 Likes
Like
Comment
Share
कृपया सुरू ठेवण्यासाठी लॉगिन करा

Get free advice from a crop doctor
