तपशील
ऐका
शेतीविषयक बातम्या
शेतकरी समाचार
DeHaat Channel
25 Feb
Follow

द्राक्ष निर्यातीला गती

सांगली: युरोपियन देशात द्राक्षाची मागणी वाढली आहे. त्यामुळे राज्यातून द्राक्ष निर्यातीला गती आली आहे. आजअखेर 2310 कंटेनरमधून 30 हजार 992 टन द्राक्षाची निर्यात झाली आहे. या वर्षी युरोपियन देशात द्राक्षाची निर्यात वाढण्याचा प्राथमिक अंदाज उद्योगातील जाणकारांनी व्यक्त केला आहे.\


33 Likes
Like
Comment
Share
Get free advice from a crop doctor

Get free advice from a crop doctor