ऐका
शेतकरी समाचार
DeHaat Channel
1 year
Follow
द्राक्ष टंचाईचा बेदाणा उत्पादनाला फटका

नैसर्गिक संकटामुळे द्राक्षाच्या उत्पादनात घट झाली आहे. त्यामुळे यंदा बेदाण्याला द्राक्षाची टंचाई भासत आहे. द्राक्षाच्या कमतरतेमुळे यंदा बेदाणा निर्मितीत घट येण्याची शक्यता आहे. बेदाणा निर्मिती करणारे पन्नास टक्के शेड रिकामे पडले आहेत. शेड सुरू करायची की नाही याबाबत शेडमालकांमध्ये द्विधावस्था निर्माण झाली आहे.
39 Likes
Like
Comment
Share
कृपया सुरू ठेवण्यासाठी लॉगिन करा

Get free advice from a crop doctor
