ऐका
शेतकरी समाचार
DeHaat Channel
1 year
Follow
द्राक्षपंढरीतून ४० हजार टनांनी निर्यात कमी

देशभरात द्राक्ष निर्यातीसाठी नाशिकची ओळख आहे. मात्र मागील वर्षीच्या तुलनेत नैसर्गिक आपत्तीमुळे २०२४-२५ हंगामात उत्पादनात ४० टक्क्यांपर्यंत घट दिसून आली. त्यामुळे युरोपियन व बिगर युरोपियन देशात मागील वर्षी झालेल्या एकूण निर्यातीच्या तुलनेत (१ एप्रिलअखेर) द्राक्ष निर्यात जवळपास ४० हजार टन कमी आहे. मात्र हंगाम सुरू असल्याने निर्यात वाढ अपेक्षित आहे.
29 Likes
Like
Comment
Share
कृपया सुरू ठेवण्यासाठी लॉगिन करा

Get free advice from a crop doctor
