ऐका
शेतकरी समाचार
DeHaat Channel
28 Aug
Follow
द्राक्षशेतीच्या समस्यांबाबत ३० ऑगस्टला बैठक
शेतकरी अनेक अडचणींना तोंड देत द्राक्षशेतीला चिकाटीने पुढे नेत आहेत. मात्र, सरकारी मदत करताना इतर पिकांच्या यादीत द्राक्षाचा विचार झाल्याचे दिसत नाही. त्यामुळे द्राक्षशेतीमधील समस्यांचा आढावा व मदतीसाठी येत्या ३० ऑगस्टला राज्य शासनाकडून स्वतंत्र बैठक घेतली जाईल, अशी ग्वाही उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दिली.
57 Likes
Like
Comment
Share
कृपया सुरू ठेवण्यासाठी लॉगिन करा
Get free advice from a crop doctor