तपशील
ऐका
शेतीविषयक बातम्या
शेतकरी समाचार
DeHaat Channel
17 Feb
Follow

दुष्काळ शमविण्यासाठी कूपनलिकांकडे ओढ

करमाळा : करमाळा तालुक्याला उन्हाळ्याच्या सुरुवातीलाच दुष्काळाची चाहूल लागली आहे. दुष्काळजन्य परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर तालुक्यात कूपनलिका घेण्याचे प्रमाण दरवर्षीपेक्षा दुपटीने वाढल्याचे चित्र सध्या दिसत आहे. पिके वाचवण्यासाठी आणि पिण्याच्या पाण्यासाठी सध्या लोकांनी कूपनलिका घेण्याला पसंती दिली आहे.


62 Likes
Like
Comment
Share
Get free advice from a crop doctor

Get free advice from a crop doctor