ऐका
शेतकरी समाचार
DeHaat Channel
9 July
Follow
दूध आणि कांदा दरवाढीसाठी जिल्हाधिकारी कार्यालयावर खा. लंकेंचा मोर्चा; कार्यकर्ते व पोलिस भिडले !
दूध आणि कांदा दरासाठी खासदार निलेश लंके यांच्या नेतृत्वाखाली अहमदनगर जिल्हाधिकारी कार्यालयावर जनआक्रोश मोर्चा काढण्यात आला. या आंदोलना दरम्यान निलेश लंके यांचे कार्यकर्ते आणि पोलिस यांच्यात बाचाबाची झाल्याचा प्रकार प्रकार घडला आहे. लंके यांनी दूध आणि कांदा दरवाढीसाठी शुक्रवारी (ता.५) जिल्हाधिकारी कार्यालयावर जनावर आणि बैलगाडी घेऊन जनआक्रोश मोर्चा काढला.
37 Likes
Like
Comment
Share
कृपया सुरू ठेवण्यासाठी लॉगिन करा
Get free advice from a crop doctor