तपशील
ऐका
शेतीविषयक बातम्या
शेतकरी समाचार
DeHaat Channel
29 June
Follow

दूध मूल्य आयोगाची स्थापना करा : डॉ. ढगे

देशात केरळ, पंजाब, हरियाना या राज्यात दुधाला ४० रुपये प्रति लिटरपेक्षा अधिक दर दिला जात असताना महाराष्ट्रात मात्र दुधाला अल्प दर देऊन शेतकरी, दूध उत्पादकांची लुट केली केली जात आहे. दूध उत्पादकांना दिलासा देण्यासाठी दूध मूल्य आयोगाची स्थापना करावी अशी मागणी शेतकरी चळवळीतील कार्यकर्ते डॉ. अशोक ढगे यांनी केली आहे.


41 Likes
Like
Comment
Share
Get free advice from a crop doctor

Get free advice from a crop doctor