ऐका
शेतकरी समाचार
DeHaat Channel
1 year
Follow
दूध संघ गायीच्या दुधाला ३० रुपये प्रतिलिटर दर देणार

राज्यातील दूध उत्पादक शेतकऱ्यांना खासगी व सहकारी दूध संघ गायीच्या दुधाला ३० रुपये प्रतिलिटर दर देणार असल्याचे निवेदन पशुसंवर्धन व दुग्धविकासमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी विधानसभेत मंगळवारी (ता. २) केले. तसेच राज्यात मोठ्या प्रमाणात दूध भुकटी साठा शिल्लक असल्याने प्रतिकिलो ३० रुपये निर्यात प्रोत्साहन अनुदान देण्यात येणार असल्याचेही विखे पाटील यांनी जाहीर केले.
38 Likes
Like
Comment
Share
कृपया सुरू ठेवण्यासाठी लॉगिन करा

Get free advice from a crop doctor
