तपशील
ऐका
शेतीविषयक बातम्या
शेतकरी समाचार
DeHaat Channel
20 Sep
Follow

दूध संकलन वाढल्यास विक्रीत वाढ : जयंत पाटील

'मार्केटिंगची वेगवेगळे तंत्र, मार्ग या सर्वांचे अवलोकन करून दूध संघाने दूध संकलन वाढवणे गरजेचे आहे. दूध संकलन कसे वाढेल व त्याची विक्री कशी वाढेल यासाठी दूध संघाने विशेष प्रयत्न केले पाहिजेत. आपल्या दूध सोसायटीने स्वतःचे दूध संकलन वाढवले तर दूध संघाचेही दूध संकलन वाढणार असल्याचे मत राष्ट्रवादी काँग्रेसचे (शरदचंद्र पवार पक्ष) प्रदेशाध्यक्ष आमदार जयंत पाटील यांनी व्यक्त केले.


43 Likes
Like
Comment
Share
Get free advice from a crop doctor

Get free advice from a crop doctor