तपशील
ऐका
शेतीविषयक बातम्या
शेतकरी समाचार
DeHaat Channel
16 Feb
Follow

दूध उत्पादक शेतकरी अनुदानाच्या प्रतीक्षेत

राज्य शासनाने 11 जानेवारी ते 10 फेब्रुवारी या एका महिन्याच्या कालावधीकरिता दुधाला प्रतिलिटर पाच रुपयांचे अनुदान जाहीर केले होते. पण अनुदान वाटपाचा कालावधी संपून गेला तरी दूध उत्पादक शेतकरी अजूनही अनुदानापासून वंचित आहेत. त्यामुळे अनुदान कधी मिळणार, ता विवंचनेत दूध उत्पादक शेतकरी आहेत.


55 Likes
Like
Comment
Share
Get free advice from a crop doctor

Get free advice from a crop doctor