तपशील
ऐका
शेतीविषयक बातम्या
शेतकरी समाचार
DeHaat Channel
12 Mar
Follow

दूध उत्पादकांच्या खात्यावर अनुदान जमा

‘‘दूध उत्पादकांना राज्य सरकारने पाच रुपये प्रतिलिटर अनुदान देण्याचे घोषित केले होते. त्यानुसार बारामती तालुक्यातील दूध उत्पादकांच्या खात्यावर हे अनुदान जमा झाले आहे,’’ अशी माहिती बारामती तालुका सहकारी दूध संघाचे अध्यक्ष पोपटराव गावडे यांनी दिली.


40 Likes
Like
Comment
Share
Get free advice from a crop doctor

Get free advice from a crop doctor