तपशील
ऐका
शेतीविषयक बातम्या
शेतकरी समाचार
DeHaat Channel
31 Aug
Follow

'ए-१', 'ए-२' दुधाबाबतचा निर्णय पाच दिवसांत मागे

ए-१' आणि 'ए-२' हा भेद प्रथिनांशी (बीटा केसीन) संबंधित आहे, दुधातील 'फॅट'शी त्याचा कोणताही संबंध नाही. भारतात ए-१ आणि ए-२ ही संकल्पना नसल्याने तशा प्रकारचा दावा दूध आणि दुग्धजन्य पदार्थावर करण्यात येऊ नये, असे निर्देश भारतीय अन्न सुरक्षा व मानके प्राधिकरणाने (एफएसएसआय) नुकतेच दिले होते. त्यानंतर वाढत्या दबावामुळे अवघ्या पाच दिवसांत हा निर्णय मागे घेण्याची वेळ केंद्र सरकारवर आली आहे.


58 Likes
Like
Comment
Share
Get free advice from a crop doctor

Get free advice from a crop doctor