ऐका
शेतकरी समाचार
DeHaat Channel
1 year
Follow
एक कोटी दहा लाख टन ऊसाचे गाळप

अहिल्यानगर विभागातील अहिल्यानगर आणि नाशिक जिल्ह्यात यंदा आत्तापर्यंत २६ साखर कारखान्याच्या माध्यमातून यंदा उसाचे गाळप सुरु आहे. यंदा विभागात आत्तापर्यंत विभागात १ कोटी १० लाख टन टन उसाचे गाळप झाले आहे. सध्या दररोज होणारे गाळप कमी झाले असून दररोज ५३ हजार टन ऊस गाळप होत आहे. तीन साखर कारखान्याचे गाळप बंद झाले आहे.
39 Likes
Like
Comment
Share
कृपया सुरू ठेवण्यासाठी लॉगिन करा

Get free advice from a crop doctor
