ऐका
शेतकरी समाचार
DeHaat Channel
8 Mar
Follow
एकाच वर्षात दोनवेळा पीक कर्ज उचलणाऱ्यां शेतकऱ्यांना मिळणार प्रोत्साहनपर अनुदान
कोल्हापूर जिल्ह्यातील एकाच वर्षात दोन वेळा पीक कर्ज उचलणाऱ्या शेतकऱ्यांना प्रोत्साहनपर अनुदान मिळण्याचा मार्ग आता मोकळा झाला आहे. जिल्ह्यातील 14,800 ऊस उत्पादक शेतकऱ्यांना प्रोत्साहनपर अनुदानापोटीची मिळणारी ही रक्कम 75 कोटी रुपयांच्या घरात असल्याची माहिती पालकमंत्री हसन मुश्रीफ यांनी दिली.
39 Likes
Like
Comment
Share
कृपया सुरू ठेवण्यासाठी लॉगिन करा
Get free advice from a crop doctor