तपशील
ऐका
शेतीविषयक बातम्या
शेतकरी समाचार
DeHaat Channel
1 year
Follow

गावरान आंब्यांचा हंगाम सुरू

कोकण हापूसचा हंगाम संपत आला असून, आता पुणे जिल्ह्यातील पश्चिम घाट परिसरातील गावरान आंब्यांच्या हंगामाला प्रारंभ झाला आहे. पारंपरिक हापूससह केसर आणि स्थानिक रायवळ, पायरीसह विविध वाणांची आवक होत आहे. ही आवक प्रामुख्याने मावळ, मुळशी, भोर, वेल्हा, तर केसरची आवक बारामती, इंदापूर, दौंड, पारनेर या तालुक्यांमधून होत आहे.


45 Likes
Like
Comment
Share
Get free advice from a crop doctor

Get free advice from a crop doctor