ऐका
शेतकरी समाचार
DeHaat Channel
27 Nov
Follow
गाय दूध खरेदी दरात तीन रुपयांची कपात
कोल्हापूर आणि सांगली जिल्ह्यांतील दूध संघांनी गाय दूध खरेदी दरामध्ये लिटरला ३ रुपयांची कपात केली आहे. गाय दूध खरेदी दर ३.५ फॅट व ८.५ एस.एन.एफ. करिता ३३ ऐवजी ३० रुपये दर देण्याचा निर्णय झाला आहे. खासगी व सहकारी दूध संघटनेच्या कोल्हापूर विभागातील डेअरी प्रतिनिधींची बैठक येथे झाली. या बैठकीत हा निर्णय झाला.
32 Likes
Like
Comment
Share
कृपया सुरू ठेवण्यासाठी लॉगिन करा
Get free advice from a crop doctor