ऐका
शेतकरी समाचार
DeHaat Channel
27 Sep
Follow
गायीच्या दूध अनुदानात दोन रुपयांची वाढ
राज्यातील सहकारी व खासगी दूध प्रकल्पांना दूध पुरवठा करणाऱ्या दूध उत्पादकांना देण्यात येणाऱ्या पाच रुपयांऐवजी सात रुपये अनुदान देण्याचा निर्णय मंत्रिमंडळ बैठकीत सोमवारी (ता. २३) घेण्यात आला. मात्र, ३५ रुपये दर कायम ठेवण्यात आला असून दूध संस्थांना २८ रुपये दर देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. हा वाढीव दर एक ऑक्टोबरपासून देणे बंधनकारक असेल.
59 Likes
Like
Comment
Share
कृपया सुरू ठेवण्यासाठी लॉगिन करा
Get free advice from a crop doctor