तपशील
ऐका
शेतीविषयक बातम्या
शेतकरी समाचार
DeHaat Channel
10 Mar
Follow

गेवराईत ‘पीएम किसान’च्या हप्त्यापासून 15 हजार शेतकरी वंचित

पीएम किसान सन्मान निधी योजनेचा 16 तर महाराष्ट्र सरकारच्या नमो सन्मान निधीच्या हप्त्याचे वितरण 28 फेब्रुवारी रोजी झाले. पण, गेवराई तालुक्यातील जवळपास 15 हजार लाभार्थी शेतकऱ्यांच्या खात्यात या दोन्ही योजनांचे हप्ते जमा झालेले नाहीत. यासाठी शेतकरी कृषी कार्यालयात गर्दी करत आहेत.


54 Likes
Like
Comment
Share
Get free advice from a crop doctor

Get free advice from a crop doctor