ऐका
शेतकरी समाचार
DeHaat Channel
1 year
Follow
घाऊक बाजारात टोमॅटोची १० रुपये किलोने विक्री

काही महिन्यांपूर्वी शंभरी पार गेलेल्या टोमॅटोच्या भावात आता मोठी घसरण झाली आहे. वाशीच्या एपीएमसीत आवक वाढल्याने टोमॅटोच्या भावाने तळ गाठला असून, गेल्या वर्षभरातील हा सर्वात मोठा नीचांक असल्याचे व्यापारी सांगत आहेत. एपीएमसी घाऊक बाजारात ९ ते १० रुपये प्रतिकिलो विकला जात असल्याने ग्राहक खूश असला तरी भाव मिळत नसल्याने टोमॅटो उत्पादक शेतकरी आता हवालदिल झाला आहे. डिसेंबर महिन्याच्या तुलनेत जानेवारीत टोमॅटोचे भाव मोठ्या प्रमाणात घसरले आहेत.
62 Likes
Like
Comment
Share
कृपया सुरू ठेवण्यासाठी लॉगिन करा

Get free advice from a crop doctor
