ऐका
शेतकरी समाचार
DeHaat Channel
1 year
Follow
गहू सोंगणीची कामे अंतिम टप्प्यात

नाशिक: कमी पर्जन्यमानामुळे यंदा गहू पेरण्या कमी झाल्या. सिंचन सुविधा नसलेल्या शेतकऱ्यांनी आगाप पेरण्या केल्या, अशी सोंगणी व मळणी पूर्ण झाली आहे. तर खरिपातील शेत उशिराने रिकामे झाल्यानंतर पेरण्या आता अंतिम टप्प्यात सोंगणीसाठी आहेत.
31 Likes
Like
Comment
Share
कृपया सुरू ठेवण्यासाठी लॉगिन करा

Get free advice from a crop doctor
