ऐका
शेतकरी समाचार
DeHaat Channel
1 year
Follow
गोकुळ' देणार जातिवंत दुधाळ म्हशीसह तीस हजारांचे अनुदान

कोल्हापूर जिल्हा सहकारी दूध उत्पादक संघाच्या (गोकुळ) पुढाकारातून केर्लीमध्ये जातिवंत म्हैस विक्री केंद्र सुरू झाले आहे. 'गोकुळ'चे चेअरमन अरुण डोंगळे यांच्या हस्ते या केंद्राचे उद्घाटन झाले. या म्हैस विक्री केंद्रावर खरेदी केलेल्या म्हशींसाठी 'गोकुळ' मार्फत ३० हजार रुपयांचे अनुदान मिळणार आहे.
36 Likes
Like
Comment
Share
कृपया सुरू ठेवण्यासाठी लॉगिन करा

Get free advice from a crop doctor
