तपशील
ऐका
शेतीविषयक बातम्या
शेतकरी समाचार
DeHaat Channel
18 Mar
Follow

गोकुळकडून तब्बल अडीच कोटी रुपये गाय दुधाचे अनुदान शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा

गोकुळने राज्यात सर्वाधिक गाय दुधाचे अनुदान अडीच कोटी रुपये शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा केले असून, गाय दूध अनुदान सर्वात जलद गतीने काम करणारा गोकुळ एकमेव सहकारी संघ आहे. शासनदरापेक्षा गाय दूध दरात सहा रुपये जास्त देत असून, महाराष्ट्रात गोकुळ संघ सर्वाधिक म्हैस व गाय दूध दर देत आहे.


52 Likes
Like
Comment
Share
Get free advice from a crop doctor

Get free advice from a crop doctor