तपशील
ऐका
शेतीविषयक बातम्या
शेतकरी समाचार
DeHaat Channel
9 Apr
Follow

गुढीपाडव्यामुळे फुलबाजार फुलला

पुणे: गुढीपाडव्यामुळे पुणे कृषी उत्पन्न बाजार समितीमधील फुलबाजार फुलला आहे. पाडवा मंगळवारी (ता. 9) साजरा होत असला तरी गेल्या तीन चार दिवसांपासून फुलांची आवक, मागणी आणि दर वाढले आहेत. यामुळे दुष्काळी परिस्थीत फुल उत्पादक शेतकऱ्यांना दिलासा मिळाला आहे. पाडव्यानिमित्त पुणे बाजार समितीमधून फुलांची खरेदी वाढली आहे.


44 Likes
Like
Comment
Share
Get free advice from a crop doctor

Get free advice from a crop doctor