तपशील
ऐका
शेतीविषयक बातम्या
शेतकरी समाचार
DeHaat Channel
9 Mar
Follow

गुळाची मागणी रोडावली

संक्रातीनंतर गुळाची मागणी कमी झाल्याचा फटका गूळ दराला बसला आहे. गेल्या महिनाभरात गुळाचे दर क्विंटलला चारशे रुपयांनी कमी झाले आहेत. संक्रातीमध्ये सरासरी 4200 रुपये क्विंटलपर्यंत गेलेले दर आता 3800 रुपयांपर्यंत खाली आले आहेत. गुजरातमधून मागणी घटल्याचाही फटका गुळाला बसला आहे. विशेष म्हणजे गेल्या महिन्याच्या तुलनेत आवक निम्म्यावर आली आहे. तरीही गुळाला दर नसल्याने गूळ बाजारावर मंदीचे सावट कायम आहे. यंदा उसाचा हंगाम कमी असल्याने गुळाचे उत्पादन कमी होईल यामुळे दरही चांगले राहतील, असा अंदाज होता.


25 Likes
Like
Comment
Share
Get free advice from a crop doctor

Get free advice from a crop doctor