ऐका
शेतकरी समाचार
DeHaat Channel
7 Feb
Follow
गूळ कारखाने कायद्याच्या कक्षेत आणण्याच्या शिफारशी

राज्यात छोट्या गुन्हाळांच्या नावाखाली मोठे गूळ उद्योग तयार झाले आहेत. ते एकप्रकारे पूर्ण क्षमतेने गूळ निर्मितीचे कारखाने चालवत आहेत, असा निष्कर्ष साखर आयुक्तालयाने काढला आहे. साखर कारखान्यांप्रमाणे मोठ्या गूळ कारखान्यांनाही कायदेशीर चौकटीत आणले जावे, अशा शिफारशी असलेले दोन अहवाल आयुक्तालयाने राज्य शासनाला पाठवल्याचे सूत्रांचे म्हणणे आहे.
47 Likes
Like
Comment
Share
कृपया सुरू ठेवण्यासाठी लॉगिन करा

Get free advice from a crop doctor
