ऐका
शेतकरी समाचार
DeHaat Channel
1 year
Follow
हापूस आंबा युनिक कोडसाठी फेब्रुवारीअखेर एक कोटी टीपीसील

देवगड हापूस आंब्याच्या नावावर होणारी बोगस आंबा विक्री रोखण्यासाठी युनिक कोडचा निर्णय घेतला असून या कोडसाठी आवश्यक १ कोटी छेडछाड प्रतिबंधक सील (टेंपर प्रिव्हेंटिव्ह सील) फेब्रुवारीअखेरपर्यंत प्राप्त होणार असल्याची माहीती देवगड तालुका आंबा उत्पादक सहकारी संस्थेचे अध्यक्ष अॅड. अजित गोगटे यांनी दिली.
39 Likes
Like
Comment
Share
कृपया सुरू ठेवण्यासाठी लॉगिन करा

Get free advice from a crop doctor
