तपशील
ऐका
शेतीविषयक बातम्या
शेतकरी समाचार
DeHaat Channel
6 July
Follow

हिंगोलीत हळद दर १२८०० ते १५३०० रुपये

कृषी उत्पन्न बाजार समिती अंतर्गत संत नामदेव हळद मार्केटमध्ये सोमवारी (ता. १) हळदीची १९०० क्विंटल आवक होती. हळदीला प्रतिक्विंटल किमान १२८०० ते कमाल १५३०० रुपये तर सरासरी १४०५० रुपये दर मिळाले. हळदीचे दर पंधरवड्यापासून १००० ते २००० रुपयांनी कमी झाले आहेत.


30 Likes
Like
Comment
Share
Get free advice from a crop doctor

Get free advice from a crop doctor