ऐका
शेतकरी समाचार
DeHaat Channel
12 Sep
Follow
हिंगोलीत हळद लागवडीत ८ हजार हेक्टरने वाढ
हिंगोली जिल्ह्यात यंदा एकूण ३२ हजार ५५१ हेक्टरवर हळद लागवड झाली आहे. बाजारभावात सुधारणा झाल्यामुळे शेतकरी परत हळद लागवडीकडे वळले आहेत. परिणामी यंदा हळदीच्या क्षेत्रात ८ हजार ३८० हेक्टरने वाढ झाली आहे, अशी माहिती जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी राजेंद्र कदम यांनी दिली.
35 Likes
Like
Comment
Share
कृपया सुरू ठेवण्यासाठी लॉगिन करा
Get free advice from a crop doctor