तपशील
ऐका
शेतीविषयक बातम्या
शेतकरी समाचार
DeHaat Channel
7 Sep
Follow

हिरड्यासह वनोपजाची सात-बारा उताऱ्यावर नोंद व्हावी

पेसा क्षेत्रात राहणाऱ्या आदिवासी समाजाचे हिरडा हे प्रमुख उत्पन्न साधन आहे. नुकतीच हिरड्याची नुकसान भरपाई सुद्धा मिळाली. परंतु स्वतःच्या मालकीच्या सात-बारा उताऱ्यावर हिरड्यासह इतर वनोपजाची नोंद नाही. या झाडांच्या नोंदी सात-बारावर करण्यात यावी, अशी मागणी बिरसा ब्रिगेडने तहसीलदार संजय नागटिळक यांच्याकडे निवेदनाद्वारे करण्यात आली.


34 Likes
Like
Comment
Share
Get free advice from a crop doctor

Get free advice from a crop doctor