ऐका
शेतकरी समाचार
DeHaat Channel
2 Apr
Follow
हळद दरात सुधारणांचा ट्रेंड

संततधार पावसाचा फटका बसल्याच्या परिणामी यंदा हळदीची उत्पादकता सरासरी ३० टक्क्यांनी कमी होण्याचा अंदाज वर्तविला जात आहे. त्यामुळे हळद बाजारात तेजी अनुभवली जात असून येत्या काळात दरात आणखी सुधारणा होण्याचा अंदाज बाजार विश्लेषकांकडून वर्तविला जात आहे.
49 Likes
Like
Comment
Share
कृपया सुरू ठेवण्यासाठी लॉगिन करा

Get free advice from a crop doctor
