तपशील
ऐका
शेतीविषयक बातम्या
शेतकरी समाचार
DeHaat Channel
31 Mar
Follow

हळद, गूळ खरेदीवरील हमाली दरवाढीवर शिक्कामोर्तब

सांगली बाजार समिती प्रशासन आणि हळद, गूळ खरेदी विभागातील हमाली व महिला कामगार मजुरी दरवाढीबाबत व्यापारी प्रतिनिधी, हमाल प्रतिनिधी यांची बैठक झाली. या बैठकीत दर वाढीचा निर्णय घेण्यात आला.


36 Likes
Like
Comment
Share
Get free advice from a crop doctor

Get free advice from a crop doctor