तपशील
ऐका
शेतीविषयक बातम्या
शेतकरी समाचार
DeHaat Channel
1 year
Follow

हळदीचा भाव तेलंगणा, आंध्र प्रदेशात १० हजारांच्या खाली पोचला

देशातील बाजारात नव्या हळदीची आवक वाढत आहे. त्यामुळे दरावर दबावही वाढत आहे. तेलंगणा आणि आंध्र प्रदेशात हळदीचा भाव ७ हजार ते १० हजारांच्या दरम्यान पोचला. तर महाराष्ट्र आणि तमिळनाडूत भाव १० हजार ते १३ हजारांच्या दरम्यान दिसत आहे. पुढच्या काळात हळदीची आवक आणि वाढणार आहे. त्यामुळे हळदीच्या दरावरही दबाव येऊ शकतो, असा अंदाज हळद बाजारातील अभ्यासकांनी व्यक्त केला.


43 Likes
Like
Comment
Share
Get free advice from a crop doctor

Get free advice from a crop doctor