ऐका
शेतकरी समाचार
DeHaat Channel
3 Apr
Follow
हमीभावाने २ ६०२ क्विंटल तूर खरेदी

परभणी आणि हिंगोली जिल्ह्यातील पणन महासंघ अंतर्गत ३३ पैकी ७ खरेदी केंद्रांवर शुक्रवार (ता. २८) पर्यंत १९७ शेतकऱ्यांची २ ६०२ क्विंटल तूर खरेदी करण्यात आली आहे. या दोन जिल्ह्यातील ३३ केंद्रावर तूर विक्रीसाठी ३ हजार १४७ शेतकऱ्यांनी नोंदणी केली आहे, अशी माहिती जिल्हा पणन अधिकारी कुंडलिक शेवाळे यांनी दिली.
35 Likes
Like
Comment
Share
कृपया सुरू ठेवण्यासाठी लॉगिन करा

Get free advice from a crop doctor
