ऐका
शेतकरी समाचार
DeHaat Channel
16 Mar
Follow
हमीदरापेक्षा जास्त दराने हिरडा खरेदी होणार
राज्यातील अकोले, जुन्नर, आंबेगाव, खेड तालुक्यांतील आदिवासींच्या उत्पन्नाचे महत्त्वाचे साधन असलेल्या बाळहिरडा या औषधी फळांची सरकारी खरेदी सुरू करण्याचा निर्णय आदिवासी विकास महामंडळाने जाहीर केला. सुरू होणाऱ्या हंगामात बाळहिरड्याची खरेदी 170 रुपये प्रतिकिलोने सुरू करून हा दर टप्प्याटप्प्याने जसा बाजारात दर वाढेल तसा वाढविण्यात येईल, अशा प्रकारचे आश्वासन आदिवासी विकास महामंडळाच्या व्यवस्थापकीय संचालक लीना बनसोड यांनी किसान सभेला दिले आहे.
18 Likes
Like
Comment
Share
कृपया सुरू ठेवण्यासाठी लॉगिन करा
Get free advice from a crop doctor