ऐका
शेतकरी समाचार
DeHaat Channel
1 year
Follow
हरभरा बाजार पुन्हा सुधारणेच्या दिशेने

पुणे: हरभऱ्याचा भाव सध्या बहुतांशी बाजारांत 5400 ते 5800 रुपयांच्या दरम्यान आहे. हरभऱ्याच्या भावात मागील दोन आठवड्यांत क्विंटलमागे 300 ते 400 रुपयांपर्यंत सुधारणा झाली. देशातील उत्पादन आणि मागणीचा आलेख तेजीला पोषक आहे. पण त्याचवेळी भाव कमी करण्यासाठी सरकारकडेही आयातीचे पर्याय आहेत. त्यामुळे पुढच्या काही महिन्यांमध्ये भावात 5 ते 7 टक्क्यांपेक्षा जास्त वाढीची शक्यता दिसत नाही, असा अंदाज बाजारातील अभ्यासकांनी व्यस्त केला.
48 Likes
Like
Comment
Share
कृपया सुरू ठेवण्यासाठी लॉगिन करा

Get free advice from a crop doctor
