तपशील
ऐका
शेतीविषयक बातम्या
शेतकरी समाचार
DeHaat Channel
24 Jan
Follow

हरभरा एक लाख सात हजार, तर मका ३७ हजार हेक्टरवर लागवड

अहिल्यानगर जिल्ह्यात यंदा रब्बीत हरभरा, मका पीक घेण्याला शेतकऱ्यांनी प्राधान्य दिल्याचे दिसून येत आहे. यंदा आतापर्यंत हरभऱ्याची १ लाख ४ हजार ७८६, तर मक्याची ३७ हजार ७१२ हेक्टर पेरणी झाली आहे. मक्याची सरासरीच्या दुप्पट पेरणी झाली असून हरभऱ्यानेही सरासरी ओलांडली आहे. दर वर्षर्षीपेक्षा यंदा मका, हरभऱ्याकडे शेतकऱ्यांचा कल असल्याचे दिसून येत आहे. अहिल्यानगर जिल्ह्यात रब्बीचे सरासरी क्षेत्र ४ लाख ५८ हजार ६३५ हेक्टर क्षेत्र असून यंदा आतापर्यंत यंदा आतापर्यंत ४ लाख ३६ हजार ७०४ हेक्टरवर रब्बीची पेरणी झाली आहे.\


22 Likes
Like
Comment
Share
Get free advice from a crop doctor

Get free advice from a crop doctor